Breaking News

*महाजन लेआऊट सावनेर येथे श्री दिलीप लक्ष्मणराव सेलकर यांच्या घरी “गणपती बाप्पा विराजमान”*

*सावनेर मध्ये घरो घरी विघ्नहर्ता विराजमान*

सावनेर- दि. 22.08.2020 ला श्री गणेश च तुर्थीच्या पर्वावर घरोघरी गणपती बाप्पांना विराजमान करण्यात आले, आज सम्पूर्ण दिवस आनंदमयी स्वरूपाचा साजरा झाला, छोट्या छोट्या मुलांनी  ” गणपती बाप्पा मोरया ” – ” मंगलमूर्ति मोरया “ चा उदघोष करीत शांतेते उत्साह दाखविला.


महाजन लेआऊट सावनेर येथे श्री. दिलीप लक्ष्मणराव सेलकर यांच्या घरी “गणपती बाप्पा मोरया” चा गजरात आणि सगळ्या विधिवत स्थापना करण्यात आली.

सावनेर नगरीतील सर्व गणेशभक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा…

शुभेच्छुक,
*दिलीप सेलकर, मंजूषा सेलकर, सुरज सेलकर ,मानसी सेलकर*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …