Breaking News

*बेलोना नगरीत गजानान महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आनंदात पार पडला*

*बेलोना नगरीत गजानान महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आनंदात पार पडला*

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के

सुखाचा सोहळा नित्योती दिवाळी!
प्रेमे वनमाळी जिवी धरू !!

*गण गण गणात बोते मंत्र*

बेलोनागजानन महाराजांची पालखी गावातील मंदिरातून काढून मंदिर परिसरात प्रदक्षिणा मारीत परत महाराजांच्या मंदिरात आणून पूजा अर्चना आरती करून तसेच झुणका भाकर व प्रसाद वितरित करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली .


या कार्यक्रमात मंदिराचे पुजारी व संजय सातपुते सुभाष गायधने अशोक हेडाऊ मनोहर बनसोड पुरुषोततम भारस्कर जाेती बनसोड तसेच मंदिर परिसरातील महिलांनी व पुरुषांनी यात मोठा सहभाग घेऊन गावकरी जनतेच्या सहकार्याने पुण्यतिथी सोहळा पार पाडण्यात अाला तसेच या क्रयकरमी सोशल डीस्टन ठेऊन गजानांन महाराज्यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम साजरा केला

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …