*७० लाख रूपेय निधी ग्राम पंचायत पोट्याला*

*विविध विकास कामाचे भूमिपूजन मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
खापरखेडा:- नागपुर जिल्हयातील पोटा ग्राम पंचायत अंतर्गत चन्कापुर येथे विविध विकास कामाचे नामदार पशुसंवर्धन व दुग्धविकास क्रिडामंत्री सुनील केदार यांचा शुभहस्ते भुमीपूजन करण्यात आले.

सावनेर तालुक्यातील चन्कापुर येथील पंटागणात ग्राम पंचायत पोटा चनकापुर अंतर्गत दलित वस्ती सिंमेटीकर रास्त्याचा कामाचे भूमिपूजन कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. वार्ड क्रमांक 1, 2, 3, 4 तसेच दलीत वस्तीतील सिमेंट रस्सते, , आदी विकास कामाचे भुमीपूजन करून कामाला गती देणाचे काम करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक महाराष्ट्राचे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच क्रिडा मंत्री सुनील केदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मी बर्व, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती अरूनाताई शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, जिल्हा परिषद सदस्या निलीमा उईके, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे, पोटा ग्राम पंचायत संरपच वंदना ताई ढगे, पचायत समिती सदस्य राहूल तिवारी, पंचायत समिती सदस्य शेखर पदम आदी कार्यकर्त उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज