Breaking News

*शेगाव येथिल इंडियन बैंक चे व्यवस्थापक यांचे जनते सोबत दुरव्यवहार* *राष्ट्रवादी ने केली कारवाई ची मांगनी*

*शेगाव येथिल इंडियन बैंक चे व्यवस्थापक यांचे जनते सोबत दुरव्यवहार*


*राष्ट्रवादी ने केली कारवाई ची मांगनी*

वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख

वरोराः शेगाव मागिल काही दिवसा पासून तळसे साहेब व्यवस्थापक ,इंडियन बैंक शेगाव बु तालुका वरोरा येथे बँकेत आलेल्या खातेदराना व्यवस्थित मार्गदर्शन न करता त्यानां उध्दट व अरेरावीची वागनुक देऊन अपमान करत आहेत, एकाच कामासाठी वारंवार ग्राहकांनां बॅंकेत बोलाऊन टाळाटाळ करणे, स्वता चुका करून खातेदारावर आरोप करने,त्यांच्या विरुद्ध खोटी तक्रार देने अश्या प्रकारचे गैर वागणूक तळसे साहेबांचे नेहमीचेच.
मौजा शेगाव येथील इंडीयन बँके चे व्यवस्थापक साहेब हे जनतेशी
गैरर्वतन व उध्दट बोलत असल्या मुळे त्याची बदली करुन त्याच्या वर कारर्वाही करण्या करीता आज 25/8/2020 ला राष्ट्रवादी कडून निवेदन पोलीस विभागाला देण्यात आले व लोकांना न्याय मिळवुन देन्याची विनंती केली तरी सदर पञाची दखल तात्काळ प्रशासनाने घ्यावी असी मांगनी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष तथा सरपंच सखरा गट ग्रामपंचात दिनेश प्रलाद मोहारे यानी केली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …