Breaking News

*तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली तर नागपुर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांची नियुक्ती* *तुकाराम मुंढे यांची १५ वर्षात १४ वेळा बदल्या*

*तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली तर नागपुर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांची नियुक्ती*

*तुकाराम मुंढे यांची १५ वर्षात १४ वेळा बदल्या*

नागपुर विशेष प्रतिनिधि

*नागपूरशहरातील कोविड -19 मधील वाढत्या घटनांमध्ये नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्रातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव म्हणून मुंबई येथे बदली झाली आहे.*

*मुंढे यांच्या अधिकृत बदल्याचा आदेश अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी २ August ऑगस्ट रोजी जारी केला होता.*

*आयएएस अधिकारी राधाकृष्णन नागपूर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारतील.*

*नागपूर महानगर पालिकेच्या आयुक्त पदाचे सुत्र सांभाळून नागपूर शहरात कोरोना विषाणूंच्या रोकथाम करिता सतत प्रयत्नशील राहले.यादरम्यान सत्तापक्षाचा अनेकदा विरोध ही पतकरावा लागला परंतू त्यांनी आपल्या कर्तव्याशी समझोता न करता आपल्या कर्तव्यालाच प्राथमीकता दीली.व त्यामुळेच नागपूर शहरात कोरोना विषाणूंची संसर्ग क्षमता मंद राहाली यात काही दुमत नाही. यापुर्वी ही अनेकदा त्यांच्या स्थलांतरित होण्याच्या चर्चा रंगल्या परंतू याघडीला मात्र त्यांना सदस्य सचिव महाराष्ट्र जिवन प्राधिकरण मुंबई येथे स्थलांतरित करण्यात आले.आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या स्थलांतराची बातमी कळताच नागपूरकर एक कर्तव्यदक्ष आयुक्त आपल्या नगरितून स्थलांतरित होत असल्याचे दुखः अनुभव करीत आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …