Breaking News

*श्री महालक्ष्मी व गणपती निमित्य महाप्रसादचे आयोजन*

*श्री महालक्ष्मी व गणपती निमित्य महाप्रसादचे आयोजन*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- श्री महालक्ष्मी व श्री गणपती कार्यक्रमच्या भाविकांनी दर्शनाचा,आरतीचा व प्रसादाचा लाभ घेतला.
श्री मुकुंद दादा कुलकर्णी (साई सेवक) मानेवाडा चौक येथे मागील सोळा वर्षांपासून निरंतर कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये दरवर्षी श्री गणपती व श्री महालक्ष्मी या कार्यक्रमाच्या भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुकुंद दादा कुलकर्णी, अशोक डोफे,निखिल भुते,लावण्या नंदेश्वर,वषा डोफे,अंतरिक्ष डोफे, इंदुताई खापेकर, मंजू ताई श्रीवास्तव, लताताई धांडे,सायनवारताई व इतर भाविक भक्तांनी सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …