Breaking News

*सोयाबीन नुकसान भरपाई हेक्टरी 50000 रुपये देण्याची मागणी* *भाजपचे नरखेड तहसीलदारला निवेदन*

*सोयाबीन नुकसान भरपाई हेक्टरी 50000 रुपये देण्याची मागणी*

*भाजपचे नरखेड तहसीलदारला निवेदन*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेड़- आज दि. २७/८/२०२०नरखेड तहसीलदार यांना भारतीय जनता पार्टी कडून निवेदन देण्यात आले यावर्षी सोयाबिनचा पेरा नरखेड तालुक्यात 15000 हेक्टर मधे आहे. येलो मोझ्याक व खोड कीडी रोगामुळे सोयबिन पूर्णपने नेस्तानाबूत झाली .असून कापन्याचा खर्च सुद्धा निघु शकत नाही. त्यामुले शेतकरी हवालदिल झाला असून सोयबिन पिक साफ करण्याकरीता गुराना चारा खान्यासाठि शेतात सोडले आहे. आधिच कोरोनाच्या संकटाने शेतकरी बेजार व आसमानी अनेक संकटाना समोर जात असताना हे मोठ्या सोयाबीन चे नुकसान म्हणजे शेतकऱ्यांने जगावे की मरावे असा कठीण प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारने कापूस खरेदी करून सुद्धा पैसे बँक खातेत आले नाही.सरकार वेळेवर कर्ज मंजूर करत नाही मग शेती कशी करावी असे एक नाही अनेक प्रश्न समोर असताना सुद्धा शेती करणे म्हणजे महापुरात पोहणे ने सारखे आहे .अरे सरकारी नोकरांच्या पगार जर चार महीने काम करुन झाला नाही म्हणजे ते काम बंद आंदोलने करता व सरकारला वेठीस धरतात तेव्हा सरकार पुर्ण पगार देतो.मग जर शेतकऱ्यांना पिकवीलेस नाही तर काय होईल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.या कोरोना काळात राबराब शेतात राबुन हजारो रूपायची सोयाबीन शेतात पेरणी केली व ती जर शुन्य उत्पादन देत असेल तर काय करेल शेतकरी मुलांना शिकवेल की घर खर्च करेल व शेती करेल याचे उत्तर सरकारने ५०००० हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून दयावेत.या भागाचे आमदार व मंत्री अनिलबाबू देशमुख यांनी मागील 5 वर्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे मोठे मोठे बैनर जागोजागी लावले होते आता सध्या त्याच्या हातात सत्ता आहे अशा परिस्थितित त्यांनी.

*सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 रुपये मदत जाहिर करून न्याय द्यावा अशी मागणी आज* *भारतीय जनता पार्टी नरखेड शहर व तालुक्याच्या वतीने मा.तहसिलदार हरिषजी गाडे यांना निवेदन देवून करण्यात आली*

 

याप्रसंगी संदीपजी सरोदे जिल्हाध्यक्ष किसान आघाडी नागपूर,उकेशजी चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष, शामरावजी बारई माजी तालुका अध्यक्ष,सुनिल कोरडे अध्यक्ष भाजपा नरखेड तालुका,संजय कामडे अध्यक्ष नरखेड शहर,इस्माईलभाई बारुदवाले माजी कार्याध्यक्ष,रवि माळोदे अध्यक्ष मोवाड शहर,प्रफुल गजबे,दिलीप तादंले,सौ.किशोरी कहाते अध्यक्ष महिला आघाडी नरखेड,मनोज कोरडे मंत्री नागपुर जिल्हा,मनिष दुर्गे महामंत्री नरखेड शहर,शरद मदनकर अध्यक्ष कामगार आघाडी नरखेड,प्रशांत खुरसंगे,धनराज खोडे,गुणवंत गिरडकर,दिनेश पांडे माजी अध्यक्ष मोवाड भाजपा,वासुदेव बनाईत,स्वपनिल नागापुरे,परमानंद ढोणे महामंत्री युवा मोर्चा नरखेड तालुका, चंद्रशेखर काळबांडे सावरगाव सर्कल अध्यक्ष,देवेंद्र रेवतकर,सुरेश गुडधे, गादीलाल कामडी, संदेश बोन्द्रे, महेंद्र घरत,लखन कडवे, वामराव कनिरे, हरिहर कनिरे, नितिन झाडे, झानेश्वर बनाईत, रंजीत गजबे,प्रवीण झाडे,अनूप सोलंकी,उमेश शुक्ला,रोशन बारई आदि उपस्थित होते.व इतर अनेक शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …