Breaking News

*नागपुर शहरात पहिल्या लेडी सिंघम वाहतुक विभागात महीला अधिकारी*

*नागपुर शहरात पहिल्या लेडी सिंघम वाहतुक विभागात महीला अधिकारी*

नागपुर प्रतिनिधि पवन किरपाने

नागपुर- वाहतूक विभागाच्या इतिहासात पुलिस आयुक्तानी पहल्यादांच झोनचे प्रमुख पदावर एका महिला पुलिस अधिकाय्राची नियुक्ति केली आहे आशालता खापरे याना नियुक्ति मिळालेल्या महिला पुलिस निरीक्षक आहे सक्करदारा वाहतूक झोनची जवाबदारी दिली आहे आशालता खापरे पुण्याचे आहेत गेल्या काही महीन्यापुर्विच नागपुर शहर पुलिस दलात बदली झाली व आशालता खापरे यांची नियुक्ति वाहतूक विभागात करण्यात आली
पुलिस उपायुक्त यानी आशालता यांच्यावर विश्वास ठेवुन अपघात सेलची जवाबदारी दिली आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …