Breaking News

*सर्व सामाजिक संघटनेद्वारे आर्वी नगरपालिका यांना निवेदन*

*सर्व सामाजिक संघटनेद्वारे आर्वी नगरपालिका यांना निवेदन*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे

वर्धा-  दिनांक 27-8-2020.रोज गुरुवार ला. आदर्श एकता सामाजिक ग्रुप तसेच सर्वसामाजिक संघटना द्वारे मा. सी. ओ. साहेब, नगर पालिका, आर्वी. यांना मा. पवार साहेबा मार्फत निवेदन देण्यात आले. सद्या जगामध्ये कोरोनाची महामारी सुरु आहे. या काळामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार वारंवार हात धुने स्वछता ठेवा नागरिकांना हे वारंवार सांगत आहे. पण आर्वी नगरी मध्ये एकेरी सरकार असतांना, आर्वीतील परिसरामध्ये स्वच्छता दुर्मिळ झाली आहे. या कळे कोणी लक्ष द्यावे याची चिंता आर्वीतील नागरिकांनामध्ये आहे. साफ- सफाई ठेकेदारी पद्धतीमध्ये काम करणारे कर्मचारी यांचे 2-3महिन्याचे पगार झालेला नाही म्हणूनच आर्वी नगर पालिकेच्या हद्दी मध्ये सर्वत्र दुर्गंधी – दुर्गंधी आहे. जर कर्मचारी पगारामुळे कामावर येत नसेल तर. आर्वी नगरी मध्ये रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. या कडे नगर पालिका, आर्वी. ने लवकरात लवकर लक्ष द्यावे. असे गौतम अ. कुंभारे व सर्व कार्यकर्त्यांना निवेदन देते वेळीस म्हटले. या वेळीस उपस्तित , चेतन भाऊ, प्रा. अमर भोगे, दाहीर,अजय भाऊ वाघमारे, दर्पण भाऊ टोकसे डी जे ग्रुप, महाराष्ट्र. संदीप भाऊ सरोदे, अनिकेत भाऊ सरोदे, श्रीवास्तव भाऊ. आदी सर्व कार्यकारणी उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …