Breaking News

*ब्रेकींग न्युज* *कन्हान नदीला महापुर* *खापा शहराला पुराचा वेढा़ सर्वत्र पाणीच पाणी शेकडो घरे पुराच्या पाण्यात बुडाले**नागरिकांची शाळा व मंदिरात व्यवस्था*

*ब्रेकींग न्युज*

*कन्हान नदीला महापुर*

*खापा शहराला पुराचा वेढा़ सर्वत्र पाणीच पाणी शेकडो घरे पुराच्या पाण्यात बुडाले*

 

*नागरिकांची शाळा व मंदिरात व्यवस्था*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले

*सावनेरसावनेर तालुक्यातील खापा येथून वाहत असलेल्या कन्हान नदिच्या पुराचे जलस्तर वाढत असल्याने खापा शहरातील कन्हान नदिच्या काठी असलेल्या घरादारात नदिच्या पुराने आपल्या विठीस घेतले असुन शेकडो घरे पाच ते सात फुट पाण्यात बुडाले असुन सावनेर रामटेक रोडवरील कन्हान नदिचा पुलावर ही अंदाजे दोन ते तीन फुट पाणी असल्याचे वुत्त असुन पुलावरील आवागमन थांबविण्यात आले आहे*

*मागील दोन तीन दिवसापासून मध्यप्रदेश व महाराष्ट्रात सुरु असलेल्या पावसामुळे सर्वच नदीनाले फुगले असुन काही ठीकाणी रात्रीच्या मुसळधार पावसाने अचानक पाहटेच्या दरम्यान कन्हान नदिच्या पुराचे जलस्तर झपाट्याने वाढु लागले व नागरिकांनी सुरक्षेच्या दुष्टीने घरांच्या छतावर व उंच ठीकाणी आसरा घेतला आहे*

*अचानक वाढलेल्या जस्तरामुळे जनजिशीवन विस्खळीत झाले असुन तहसील प्रशासन व स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन नागरिकांना सुरक्षीत ठीकाणी हलवीण्याची कारवाई करत आहे*

*महापूरा मुळे नागरिकांची राहण्याची व्यवस्था शाळा व मंदिरात करण्यात येणार*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …