*मोवाड भाजपा कडून दार उघड उद्धवा दार उघट घंटानाद अंदोलन*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड- सर्व धर्मीय मंदिर खुली करावी या साठी संपूर्ण राज्यभर घंटानाद आंदोलन भाजपा तर्फे करण्यात आले त्याच अनुषंगाने
दिनांक 29.08.2020 रोज शनिवारला भारतीय जनता पार्टी नागपूर (जिल्हा विषेशनिमंत्रीत सदस्य) माजीअध्यक्ष सुरेश खसारे. मो.इसमाईलभाई बारुदवाले (जिल्हा भाजपा विषेशनिमंत्रीत सदस्य) . रवी माळोदे भाजपा शहर अध्यक्ष. यांच्या नेतृत्वात मोवाड येथे श्रीराम मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन सकाळी 11 वा. करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने देशी दारूचे दुकाने उघडणेची परवानगी दिली कि ज्यामुळे करोडोरुपये अबकारी कर मिळतो पण कोरोना च्या काळात करोडो रूपये आपल्या दान पेटी मधीन देणारे मंदिर मात्र उजुन पर्यत उघटली नाही.यामुळे भाविकच्या श्रद्धेला कुठेतरी दुखावले सारखे होत आहे.यांच्या विरुद्धात आज
सर्व कार्यकर्ते व दुकानदार बांधव यांनी महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना आव्हान केले की
*”दार उघड उद्धवा दार उघड”*
घंटानाद आंदोलन मध्ये श्री वासुदेव बनाईत. संदीप पालीवाल. (शहरमहामंत्री.)अविनाश गजभिये,नंदु काबळे, ज्ञानेश्वर अकर्ते. नामदेराव वाडबुद्धे . सुनील चु-हे.गणपतराव बनाईत.दिपक बेले. अंकुश घावडे. श्रीकांत मालधुरे.यश चाळीसगावकर. चरण राकेश चेतन ठोंबरे, भूषण कठाणे,निखिल कठाणे. मंगेश कवडेति,निरज बेले, योगेश दुहिजोड,पवन बांदरे, सत्यम वसुले,राम बालपांडे,स्वप्नील राकेश, संदीप राकेश. शुभम जैन,कुणाल अकर्ते.महिला वर्ग व भाजपा कार्यकर्ते यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला….
Maharashtra News Media सच की आवाज