Breaking News

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसख्याक विभाग च्या आष्टी शहर अध्यक्ष पदी मा.मोहमद निसार मोहमद इसाक यांची नियुक्ती*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसख्याक विभाग च्या आष्टी शहर अध्यक्ष पदी मा.मोहमद निसार मोहमद इसाक यांची नियुक्ती*

गड़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर

*गड़चीरोली/आष्टी- माननीय आमदर धर्मराव बाबा आत्राम यांच्या
मार्गदर्शनाखाली,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि अल्पसख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष मुस्ताक अब्दुल गनी शेख,यांनीआष्टी शहर अध्यक्ष पदी मा.मोहमद निसार मोहमद इसाक यांची नियुक्ती करण्यात आली,त्यावेळी राष्र्टवादिकाँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर, तसेच श्रीकांत ओलालवर ता.अध्यक्ष चामोर्शी,व ऋषिकांत पापडकर जिल्हअध्यक्ष रायुकॉं,आणि सर संजीव गोसावी,स्वामी चुक्कावार ता.सचिव राष्ट्रवादी कँग्रेस,नेमाजी गोगरे ता.अध्यक्ष रायुकॉं,राहुल डांगे शहर अध्यक्ष रायुकॉं, तसेच इत्तर उपस्तीत संतोष डहाळे राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष,पायल नामेवर रा.युवती.काँ अध्यक्ष,राकेश दंडीकवार ता.अध्यक्ष रायुकाँ,यांची प्रामुख्याने उपस्थि होती, तसेच शबाज शेख,शहर सचिव विंदेश काणेकर,शहर कोषाध्यक्ष हंसराज दुर्गे,शहर सहसचिव रज्जत निमसरकार,उपस्थित होते,यांनी अभिनंद केलेत.
*मोहमद निसार मोहमद इसाक* है अल्पसंख्यांक समाजाचे तड़फदार कार्यकर्ता समजले ज़ातात त्यांच्या पूढ़िल वाटचाली कड़े सर्वांचे लक्ष वेधुन आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी आपन जीव ओतुन प्रचार व प्रसार करू व जनतेचे प्रश्न सोडवू असे त्यानी जाहिर केले. सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …