Breaking News

*मराठी सिनेमा दिग्दर्शक ‘प्रवीण विठ्ठल तरडे’ यांचावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा*

*मराठी सिनेमा दिग्दर्शक ‘प्रवीण विठ्ठल तरडे’ यांचावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे

वर्धा- भारतीय संविधानाची विटंबना करणारा मराठी सिनेमा दिग्दर्शक ‘प्रवीण विठ्ठल तरडे’ यांनी सर्व भारतीय बांधवांचे भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर (IPC)ऍक्ट 124 A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुण तात्काळ प्रवीण तरडे यांना अटक करण्यात व्यावी अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन *भिम टायगर सेना, आर्वी* ने आज दिनांक : 27 ऑगस्ट ला मा. उपजिल्हा अधिकारी साहेब, आर्वी मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब व मा. गृहमंत्री साहेब यांना पाठवन्यात आले.

यावेळी… *भिम टायगर सेना* चे *दिपकभाऊ ढोणे, उपजिल्हाध्यक्ष वर्धा*, *आर्वी तालुकाध्यक्ष, विनोदभाऊ पायले,* *तालुकाउपाध्यक्ष, सुरजभाऊ मेहरे,* *वर्धमनेरी शाखेचे, अक्षयभाऊ भगत,* *प्रभातभाऊ पखाले, अमोल पाटील, धीरज भगत, मंगेश भगत, आशिष मोहेकर, अनिकेत भगत,* *तळेगाव शाखेचे, प्रज्वल माहुरे, योगेश नाखले, योगेश माहुरे, गौतमभाऊ कुंभारे*, महिला कार्यकर्त्या *अरुणाताई वानखेडे, कांचनताई वानखेडे, ताणाबाई सवाई* व सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …