Breaking News

*तायवाडे महाविघायात मेंजर ध्यानचंद यांना अभिवादन*

*तायवाडे महाविघायात मेंजर ध्यानचंद यांना अभिवादन*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्ताने “राष्ट्रीय क्रिडा दिवस “म्हणून २९ अॉगष्ट हा दिवस क्रिडा विभाग व शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने साजरा करण्‍यात आला.या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी महाविद्‍यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ.वर्षा वैद्य तर प्रमूख अतिथी म्हणून डॉ.मूनीर अली हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन शारिरीक शिक्षा विभागप्रमुख डॉ.सुनिल भोतमांगे यांनी केले .महाविद्यालयाच्या इग्रंजीविभाग डॉ.वर्षा वैद्य यांच्याहस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले .या कार्यक्रमाचे आभार डॉ.शरद डवरे यांनी मानले.या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्‍यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्‍थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …