Breaking News

*सावनेर हनुमान मंदिर गांधी चौक येथे “दार उघड उद्धवा दार उघड “आंदोलन करण्यात आले*

*सावनेर हनुमान मंदिर गांधी चौक येथे “दार उघड उद्धवा दार उघड “आंदोलन करण्यात आले*

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि सूरज सेलकर

सावनेरः मंदिरे सुरु करा या मागणी करिता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना,धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन,कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या “ठाकरे सरकारला” इशारा देण्यासाठी आज दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता सावनेर शहर भारतीय जनता पार्टी वतीने परिसरातील अनेक मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदयस्य डॉ राजीव जी पोद्दार, विजय बाबू देशमुख अध्यक्ष सावनेर तालुका भाजपा,रामराव मोवाड़े भाजपा नेते सावनेर,मंदार मंगळे अध्यक्ष सावनेर शहर भाजपा,आशिष माटे ,तुषार उमाठे ,रविंद्र ठाकुर ,दिवाकर नारेकर ,आशिष मानकर ,अरविंद ताजणे ,राजू घुगल ,मोहन वानखेड़े ,आनंद श्रीवास्तव ,सोनू नवधींगे ,दिगंबर सुरतकर ,दादाराव मांडवगडे ,तिलक कमाले ,नरेंद्र ठाकुर ,बापू सूरे ,मनीष खंगारे ,पवन भोंगादे ,मंगल काड्णाइके ,पोटभरे ताई ,शंभरकर ताई ,अनिल चाफले ,स्वप्निल पारवे , अभिषेक सातपुते ,दिनेश कडू ,पंकज लांडगे सह परिसरातील भजन मंडळ तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …