Breaking News

*मेळघाट आदिवासी बांधवांना मदतिचा हाथ*

*मेळघाट आदिवासी बांधवांना मदतिचा हाथ*

 

नागपुर प्रतिनिधि पवन किरपाने

नागपुर- केंद्रीय मंत्री #श्री_नितीनजी_गडकरी यांनी #मेळघाट येथील आदिवासी बांधवांसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील अनेक मान्यवरांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. गडकरीजी यांच्या आवाहनानुसार एक #ट्रकभर_मदत_सामग्री जमा झाली. हा ट्रक आज आदिवासी बांधवांसाठी मेळघाट येथे रवाना करण्यात आला.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …