Breaking News

*पेट्रोल /डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात तेजी* *कोविड १९ मुळे आगामी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती*

*पेट्रोल /डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात तेजी*

*कोविड १९ मुळे आगामी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती*

 

 

विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना –  अख्या जगात एकीकडे देशातील कोरोनाचा प्रकोप झपाट्याने वाढत आहे .आणी त्यातच आज पुन्हा पेट्रोल… डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली आहे. आजच्या घडामोडींत पहातापाहाता आज पेट्रोलच्या दरात वाढ – पहा कसे आहेत नवीन दर -तसेच पहा दरवाढीचे कारणे- प्रत्येकाने वाचा पेट्रोलची दरवाढ केवळ काल थांबली होती – तसेच १६ ऑगस्टपासून – तब्बल १२ दिवस पेट्रोल दरात वाढ होत आहे.

तसे रविवारी पेट्रोलच्या दरात ९ पैशांची वाढ झाली आहेत तर मागील चार महिन्यात – जवळपास १२ रुपयांची वाढ झाली आहे

*दरम्यान पेट्रोल 88.68 रुपये प्रति लिटर – तर डिझेल ८०.११ रुपये प्रति लिटर झाले आहे

*पण मागील दिवसपासून -एवढी दरवाढ का होत आहे ?*

तस तुम्हला माहिती असेल कि लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने अबकारी कर वाढविला त्यानंतर लगेच

राज्य शासनाने जून महिन्यात पेट्रोलवर २ रुपये सेस आकारला आहे – याचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर चांगलाच परिणाम दिसून आला

याबरोबरच सध्या जागतिक बाजारात -कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे -मेक्सिकोच्या खाडीत लाॅरा चक्रीवादळाने धडक दिली आहे

चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर मेक्सिकोतील – बड्या तेल विहिरी बंद ठेवण्यात आल्या आहेत – तसा जागतिक बाजारात मागील महिनाभरात –

कच्च्या तेलाचा भाव स्थिर आहे – मात्र नजिकच्या काळात महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता – जाणकार व्यक्त करत आहेतहे विशेष ..

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …