Breaking News

*कारवाई येथे जनसुविधा निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमिपुजन* *विकासामध्ये गुणवत्तापूर्ण कामे केल्याची ग्वाही सरपंच ::- सचिन बोंडे*

*कारवाई येथे जनसुविधा निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमिपुजन*

*विकासामध्ये गुणवत्तापूर्ण कामे केल्याची ग्वाही सरपंच

सचिन बोंडे*

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे

कोरपना :- कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील ग्रामपंचायत सांगोडा अंतर्गत कारवाई येथील जनसुविधा जिल्हा निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड चे भूमी पूजन नुकतेच करण्यात आले .सरपंच श्री सचिन प्रभाकर बोंडे उपसरपंच श्री विजय ल लांडे त मु समिती चे अध्यक्ष श्री वसंता पा मोहितकर माजी पोलीस पाटील श्री शालीकर पा मोहितकर प्रवीण पा मोहजे संदीप चायकाटे व कारवाई येथिल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सरपंच सचिन बोंडे यानी कोरपना तालुक्यातील सागोळा …कारवाई येथील विकासामध्ये गुणवत्तापूर्ण कामे करून परिवर्तन घडवून भरपूर विकास कामात एस्विली वाटचालीत मागील पाचवर्षात जे गेल्या कितेक वर्षी जे विकास कामे झाली नव्हती ती गावातील ग्रामस्थ आणी सर्व ग्रामपंचायत सदस्य /उपसरपंच सोबत .विश्वासात घेवून हे विकास . विकासनिधी सरकार कडून आणण्यासाठी आपन ग्रामस्थाच्या विचारा आधिन केल्याचे यावेळी रस्त्याच्या भुमिपुजन
दरम्यान सरपंच बोंडे बोलत होते .हे विशेष

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …