Breaking News

*मोवाड नगर परिषद सभागृहात आत्मनिर्भर भारता च्या प्रधानमंत्री स्वनिधी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*

*मोवाड नगर परिषद सभागृहात आत्मनिर्भर भारता च्या प्रधानमंत्री स्वनिधी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

मोवाड़आवासन शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या कडून व महाराष्ट्र शासन नगरपरिषद संचानालय मुंबई या मार्गदर्शक नियमानुसार मोवाड नगर परिषदेत आत्मनिर्भर भारत निर्माती साठी दि.४/९/२०२० ला उपस्थित म्हणून लाभले प्रविण मानकर मुख्यधिकारी न.प.मोवाड ,विजय बैस जिल्हाअग्रणी बँक मँनेजर बँक ऑफ इंडिया नागपूर ,नितीन तापकीर प्रशासकीयअधिकारी न.प.मोवाड, प्रविण निनावे ,रितेश सोळंकी,बँक ऑफ इंडिया शाखा मोवाड, धनराज मानकर करनिरक्षण अधिकारी न.प.मोवाड शितल ढोबळे समुदाय संघटक न.प.मोवाड व क्रांती वस्ती संघाच्या सदस्य व शहरातील पथ विक्रीता सदस्य उपस्थित होते.नगरपथ वरील फेरीवाले हे अर्थव्यवस्थाच्या घटक आहे.नगरामधील लोकांना स्वस्तदरात जिवणावश्य वस्तूची विक्री ही फेरीवाले यांच्या माध्यमतुन होत असते.परंतु या लाँकडाउन कोरोनाकाळात मध्ये त्याचे व्यावसाय हे मोठ्या प्रमाणात ठप झालेत म्हणून त्याच्या उपजिविकाची समस्या निर्माण झाली .व त्याच्या व्यवसायातील खेळते भांडवल हे कमी झाले मुळे आर्थिक परिस्थिती कमजोर झाली.यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य देणे साठी पीएम स्ट्रीट वेंडसँ आत्मनिर्भर निधी पीएम स्वनिधी या योजने अंतर्गत चे फायदे.

१)१०,००० पर्यंतचे सिक्युरिटी फी लोन वितरण
२) डिजिटल देवाणघेवाण वर एका वर्षात १२००पर्यंतचा कँशबँक
३)वेळेवर भरणा केलेस ७%व्याज सबसिडी
४)वेळेवर कर्ज भरलेस पुढे मोठ्या कर्ज अशा प्रकारेचे अनेक फायदे या योजनेचे आहेत.या योजनेचा मधून फेरीवालेना आर्थिक आत्मनिर्भर करणे हे प्रमुख उद्देश आहेत.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …