Breaking News

*कोरोना विषाणूंच्या संसर्गात आल्याने एकाचा मु्त्यू*

*कोरोना विषाणूंच्या संसर्गात आल्याने एकाचा मु्त्यू*


*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनूसार सावनेर शहरातील थोक भाजी विक्रेते यांना दोन तीन दिवसाआधी शारीरिक त्रास वाढल्याने त्यांना त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांनी उपचारासाठी डाँक्टरांकडे नेले असता त्यांना “निमोनीया” हा आजार असल्याचे प्रथमदर्शनी निश्पन्नास आले व डाँक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केला.परंतू दि.4 सप्टेंबर च्या सायंकाळी त्यांना कोरोना सदु्ष्य लक्षणे आढळू लागले अशी माहीती असुन अश्यातच उपचारादरम्यान त्यांचा मु्त्यू झाल्याची वार्ता शहरात पोहचून सोशल मीडियावर वायरल होऊ लागली*

*मु्तकाच्या पार्थीवाला शव विच्छेदन करण्याकरिता रवाना करण्यात आले असुन शव विच्छेदनाच्या अहवालानुसार त्यांचा मु्त्यू कोरोना विषाणूंची लागन झाल्याने झाल्याचे निश्पन्नास आल्याची विश्वसनीय माहीती उघडकीस येत आहे*

*सद्ध्यास्थितीत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रोजच्यारोज अनेक रुग्ण या विषाणूंच्या संपर्कात येत आहे एकेकाळी मोठ्या शहरातील समझला जाणारा हा संसर्गजन्य आजार आता छोट्या गावात ही झपाट्याने वाढत असुन संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था कोलमडून पडली असे सदु्ष्य चित्र आपणास बघावयास मीळत असून दिवसेंदिवस रस्त्यावरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच आहे यावर स्थानिक नगर व पोलीस प्रशासनानी लक्ष दिले नाही तर स्थिती अजुनही भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही*


*महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतीने नागरिकांना वीनंती करण्यात येते की आपन शासनाने कोवीड़19 या विषाणूंच्या रोकथाम करीता दीलेल्या दिशानिर्देशाचे खरे पालन करण्याची हीच खरी वेळ आहे करीता आपण आपली व आपल्या परिवार तसेच नगरीचे सुरक्षितते करीता अतीआवश्यक कार्य असेल तरच घराबाहेर पडा़ अन्यथा आपल्या घरीच सुरक्षित रहा*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …