Breaking News

*वायरल व्हिडिओ ची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल* *पुरग्रस्त जनाबाईला बांधुन मिळनार हक्काचे घर*

*वायरल व्हिडिओ ची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल*


*पुरग्रस्त जनाबाईला बांधुन मिळनार हक्काचे घर*

वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख

वरोरा-गोसीखुर्द धरणाचे पानी सोडल्याने आकस्मिक पुरामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावात पाणी शिरल्याने सम्पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले, नागरिकांच्या घरादार , जिवनावश्यक वस्तु,अन्नधान्यासह शेतातिल मालाचे आतोनात नुकसान झाले, त्यात रणमोचन येथील जनाबाई दरवे या वृद्ध महिलेचे घर पावसाने जमींनदोस्त झाल्याचा व्हिडिओ शोशल मिडियावर वहायरल झाला*


*हाच व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ट्वीट केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी लगेच सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम यांचेसी बोलून जिल्हाप्रमुख नितिन मत्ते याना त्या महिलेची भेट घेण्याचे आदेश दिले*


*शिवसेना जिल्हाप्रमुख नितिन मते यानी उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते व कार्यकर्ते सोबत घेऊन पुरग्रस्त रणमोचन या गावात जाऊन जनाबाई दरवे यांची समस्या ऐकून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिलेला आदेशाचे पालन आम्ही करुण तुमच्या पडलेल्या घराचे बांधकाम आम्ही लवकर करुण देन्याचे वचन या वेळी दिले, त्यानंतर रणमोचन ग्रामपंचायत मधे बसून येथील सरपंच दोनाडकर यांच्यासी गावातील झालेल्या पड़झड़ी बद्दल चर्चा करून सर्वपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, पुरग्रस्त लाडज गावातील नागरिकांसी संवाद साधुन मुख्यमंत्री सहेबांशी बोलून तुम्हाला जास्तीत जास्त मदत मिळउन देऊ व तुमच्या समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पर्यंत पोहचु ऐसे आशवासन पुरग्रस्त नागरिकांना देण्यात आले*

*या वेळी जिल्हाप्रमुख नितिन मत्ते यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख अमृत नखाते, लक्ष्मण ठेंगने, उपजिल्हा संघटक श्रीहरी सातपुते तालुका संघटक रिंकी पठान, डॉ, सागर माकडे, शाम भानारकर, गाडीलवार सहित अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्तित होते*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …