Breaking News

*महाराष्ट्र न्यूज मीडियाचे प्रतिनिधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव ” मुजम्मील शेख ” यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..
अपणास वाढदिवसा
निमित्त स्नेह शुभेच्छा !!*

*आदरणीय शांतप्रिय, हुशार व्यक्तिमत्त्वाचे धनी,सदा हसमुख,शिस्त प्रिय, सुस्वभावी,शांत,संयमी, समंजस,होतकरू,उपक्रमशील व्यक्तिमत्व*

(महाराष्ट्र न्यूज मीडियाचे प्रतिनिधी)


💐💐 *मुजम्मील शेख*💐💐
यांना
*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया व मित्र परिवारा तर्फे वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा*

*शुभेच्छूक*
जुबेर शेख व मित्र परिवार

*आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं…
वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…*
– *मुख्य संपादक किशोर ढूंढेले*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …