Breaking News

*वरोरा तालुका सोयाबीन पीकाच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अनुदान द्यावा* *सरकार कड़े राष्ट्रवादी ची मांगनी*

*वरोरा तालुका सोयाबीन पीकाच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित अनुदान द्यावा*


*सरकार कड़े राष्ट्रवादी ची मांगनी*

वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख

वरोरा- तलुक्यातिल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुभाव झलेला आहे, त्यामुळे सोयाबीन ला शेंगा लागले नाही, त्यामुळे शेटकर्यांचे खुप नुकसान झाले, यासाठी कृषी विभागाने शेतात जाऊन पिकांचा योग्य तो पंचनामा करण्यात यावा व शेतकर्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई तत्काऴ देन्यात यावे , असे निवेदन उपविभगिय कृषि अधिकारी व उपविभागिय अधिकारी वरोरा याना देन्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली*

*याप्रसंगी माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे,कन्हैय्यालाल जयस्वाल, जयंत टेमुर्डे युवा नेता, दशरत डेहरकर, मुजम्मिल शेख, जिह्वा महासचिव, रमेश ठाकरे, पंजाबराव चौधरी,नथ्थू माहूर्ले,गोलू बुरान,प्रपुल बुरान,घनश्याम ठाकरे,विनोद खाड़े,शरद खारकर,विशाल पारखी,अविनाश ढेंगळे,ओम खिरटकर,अनिल खारकर, पुरोशोत्तम पावडे,जयंत बुरान,गजानन कष्टी,रोशन दहाड़कर,गणेश टोड़ासे,नीलेश सहारे,कृष्णा चाफले,इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …