*माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मोवाडतील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिलेत*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड – मौलाना अब्दुल कलाम आझाद अल्पसंख्यांक समाज भवनात भारतीय जनता पार्टीची छोटेखानी बैठक झाली. या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महामंत्री नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, यांना मोवाड शहराला नियमित मुख्यधिकारी मिळावे यासाठी निवेदन दिलेत.व पंतप्रधान आवास योजनाच्या निधी शासन कडून मिळणे करीत निवेदन दिलेत,मोवाड बनगाव मार्ग होणे साठी निवेदन दिलेत.मोवाड गणेशपुर.वरुड मार्गहोणे साठी निवेदन दिलेत.व जंगली प्राण्यांच्या बंदोबस्त होण्यासाठी तारकुंपण योजना सुरू करणे साठी पण निवेदण दिलेत.

यावेळी भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष माननीय अरविंद गजभिये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी, च सदस्य माननीय डॉक्टर राजीव पोद्दार भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण चे उपाध्यक्ष ,माननीय श्री चरणसिंग ठाकूर साहेब तसेच भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचे महामंत्री किशोर रेवतकर नागपूर जिल्ह्याचे महामंत्री ईमेशवर, यावलकर अजय बोंढारे ,जिल्हा महामंत्री जिल्हा उपाध्यक्ष ऊकेश चौव्हान ,किसान आघाडीचे अध्यक्ष संदीप सरोदे ,सहकार आघाडी चे महामंत्री शामराव बाराई ,नगर विकास आघाडीचे महामंत्री मनोज कोरडे ,मो.इसमाईलभाई बारुदवाले. जिल्हा महिला आघाडी महामंत्री सौ प्रतिभा गवळी, नरखेड तालुक्याच्या महिला आघाडी अध्यक्ष सौ सविता कहाते ,रासपा नेते माधुरी पालीवाल माजी नगरसेवक ललिता अकर्ते ,मोवाड नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ खसारे ,माजी नगराध्यक्ष पंजाबराव माळोदे ,जिल्हासदस्य दिनेश पांडे ,नरखेड तालुक्याचे तालुका अध्यक्ष सुनील कोरडे ,नरखेड शहराध्यक्ष संजय कांबळे ,मोवाड शहर भाजप अध्यक्ष रवी माळोदे शहर महामंत्री ,वासुदेव बनाईत शहर महामंत्री ,संदीप पालीवाल शहर महामंत्री अविनाश गजभिये ,कार्यालय मंत्री श्रीकांत मालधुरे माजी नगरसेवक नामदेवराव वाडबुद्धे, पांडुरंग वाघे ,केशवराव कोल्हे गणपत बनाईत ,गजानन बोरकर ,ज्ञानेश्वरराव अकर्ते., भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा टीम अंकुश घावडेे ,गणेश कोरडे,महेंद्र देवघरे ,योगेश देवते ,जितेंद्र कनिरे., चंदन ढेपले ,ललित मानेकर, आशिष मानेकर ,विनोद कनिरे ,धीरज कोरडे,महेंद्र गुहे,मंगेश हिवरकर,नंदकिशोर कांबडे,चेतन ठोंबरे ,गुड्डू कळंबे ,योगेश पराते, अजय वैद्य,यश चाळीसगावकर,चरण राकेश ,चेतन ठोंबरे, भूषण कठाणे, मंगेश कवडेती,निरज बेले, योगेश दुहिजोड,पवन बादरे, सत्यम वसुले,राम बालपांडे,स्वप्नील राकेश, संदीप राकेश. शुभम जैन,कुणाल अकर्ते.महिला वर्ग व भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होते…
Maharashtra News Media सच की आवाज