Breaking News

*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया टीम ला “प्रथम वर्धपान” दिनाच्या मंगलमय शुभेच्छा- *दिपक कारंडे (तहसीलदार सावनेर)*

*कोवीड़19 कोरोना विषाणूंच्या संसर्गजन्य परिस्थितीत महाराष्ट्र न्युज मीडियाचे सर्व संपादक,प्रबंधन व प्रतिनिधींनी पुढाकार घेऊण नागरिकांना जनजागृती करीता वरच्यावर बातम्या प्रकाशित करुण तसेच शासनाचे दिशानिर्देशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याकरिता मोलाची भुमिका बजावणार्या “महाराष्ट्र न्युज मीडिया” ला प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

*शुभेच्छूक*
*दिपक कारंडे*
तहसीलदार सावनेर

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …