Breaking News

*आदिवासी गोवारी समाजाचे नारे निर्देशने तथा डफरी बजाओ आंदोलन संपन्न*

*आदिवासी गोवारी समाजाचे नारे निर्देशने तथा डफरी बजाओ आंदोलन संपन्न*

 

संपादक – योगेश कोरडे
नागपूर : अखिल भारतीय आदिवासी गोवारी शक्ति संघाव्दारे कार्याध्यक्ष शेखर लसुन्ते यांचा नेतृत्वात दिनांक ७ सप्टें.
२० २० रोजी सोमवारला दुपारी २ वाजता अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय, आदिवासी विकास
भवन, गीरीपेठ,नागपूर येथे गोंडगोवारी (गोवारी) चे प्रलंबित जातवैद्यता प्रकरणे तात्काळ निकाली काढण्या बाबत नारे निर्देशने
तथा डफरी बजाओ आंदोलन करण्यात आले.
मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी दिलेल्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ व दिनांक २५ जानेवारी २०१९ च्या निर्णया नुसार व मा. सुप्रीम कोर्ट यांचे दिनांक १५ मार्च २०१९ व दिनांक ४ ऑगस्ट२० ला दिलेल्या निर्णयानुसार ‘गोवारी‘ जमातीला ‘गोंडगोवारी‘ अनुसूचित जमातीचा लाभ देण्यात आलले आहेत. त्यानुसार ‘गोंडगोवारी‘ ( ‘गोवारी‘ ) अनुसूचित जमातीचे वैद्यता प्रमाणपत्रा करिता विद्यार्थी व सरकारी कर्मचारी यांचे अनेक प्रकरणे ७ महिण्यापासून प्रलंबित आहेत. व त्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रा अभावी शैक्षणिकसत्र (२०-२१) विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान आणि सरकारी कर्मचाNयांची सेवा धोक्यात आली असून, फार मोठे संकट समाजाच्या विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाNयांवर ओढवलेले आहेत.

भगवान भै.भोंडे,चिंतामण वाघाडे, प्रकाशजी सोनवाने,भास्कर गोपीकिशनजी राऊत,रामदास वाघाडे,मुरलीधर सोनवाने,आकाश वाघाडे,संजय ङ्खाकरे,प्रल्हाद काळसर्पे,सौ. पुष्पाताई वाघाडे,सौ.शितल नेवारे,सौ.सिंधु वाघाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता परिश्रम घेतले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …