Breaking News

*सांगोळा येथे जणावरांना लम्पी रोगाची लागन* *जाग्रुत अनोखा आढावा कार्यक्रमाचे आयोजन*

*सांगोळा येथे जणावरांना लम्पी रोगाची लागन*

*जाग्रुत अनोखा आढावा कार्यक्रमाचे आयोजन*

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे

कोरपना : दि 8 ला रोज मंगळवार ला ग्राम पंचायत सांगोडा येथील जनावरांना लम्पि स्कीन डिसीज ची लक्षणे असल्याने सागोळा येथे जाग्रुत अनोखा आढावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील फार मोठया प्रमाणात हा जनावरांना लम्पी पसरतं असल्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी जागृत होण्यासाठी आढावा घेण्यात आला या या कार्यक्रमाचे उद्घाटक,, मा श्री सुनीलजी उडकूडे कृषी ,व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ,,मा श्री सचिन प्र बोंडे सरपंच व मा श्री विजयभाऊ लांडे उपसरपंच प्रमुख पाहुणे ,,मा श्री आशिष भाऊ ताजने भा ज युवा सचिव मार्गदर्शन,, डॉ कर्मनकार व कृषी अधिकारी दुद्ये साहेब व सत्यवान चाभाटे सौ विद्याताई पिपळकर श्रीमती पुष्पा ताई वरपटकर सौ रजनी ताई बावणे श्री मनोहर पा मोहितकर श्री गजानन पा लांडे माजी पो पा श्री शालीकराव मोहितकर श्री रघुनाथ पा ठाकरे श्री दशरथ बावणे श्री ज्ञानेश्वर वडस्कर श्री देविदास वरपटकर व ग्रामस्थ या कार्यक्रमात उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …