
*आपल्या लेखनीतुन अनेक सामाजिक, प्रशासनीक समस्या वर प्रखरतेने प्रकाश टाकून समस्यांचे निराकरणासाठी सतत धडपड करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे गुरुबंधू व महाराष्ट्र न्युज मीडिया चे मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*किशोरजी एक धैर्य्य्पूर्वक, कर्तव्यदक्ष व कर्तव्यनिष्ठ असे व्यक्ती असुन पत्रकारितेचा त्यांना दांडगा अनुभव आहे त्यामुळेच महाराष्ट्र न्युज मीडिया ही अल्पश्या वेळात प्रसिद्धी पथवर अग्रेसर होत आहे*
*महाराष्ट्र न्युज मीडिया च्या संपूर्ण परिवारास प्रथम वर्धापन दिनाच्या योगमयी अनंत शुभेच्छा*
*शुभेच्छूक*
*प्रदिप काटेकर*
*अध्यक्ष भारत स्वाभिमान न्यास नागपूर*
Maharashtra News Media सच की आवाज