Breaking News

*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तहसीलदार यांना निवेदन*

*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तहसीलदार यांना निवेदन*

वरोरा प्रतिनिधि- जुबेर शेख

वरोरा- महाराष्ट्रात पुणेयेथील कंपणी साबळे वाघिरे & कंपनी या कंपनी ने छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा दुरुपयोग करून बिड्याचे बंडल बनवून त्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव टाकले आहे .ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे महाराष्ट्रात अश्या महापुरुषांच्या नावाचा अपमान सहन केल्या जाणार नाही . त्वरित महाराजांचे नाव त्या बिड्यांच्या बंडल वरून काढण्यात यावे या करिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वरोरा जिल्हा चंद्रपूर तर्फे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र चे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदन देतांना उपस्थित मनविसे तालुका अध्यक्ष गौरव मेले , जिल्हा उपाध्यक्ष मनविसे प्रशांत जंजारे ,तालुका उपाध्यक्ष प्रशांत बडकी , राजू कुकडे जिल्हा उपाध्यक्ष , वैभव डहाणे तालुका अध्यक्ष , मनसेसैनिक आकाश काकडे , वृषभ वानखेडे , सुधाकर गुरनुले , अवि ढोरे उपस्थित होते

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …