Breaking News

*राष्ट्रवादी संत्रा – मोसंबी, कापूस – सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात*

*राष्ट्रवादी संत्रा – मोसंबी, कापूस – सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे
वर्धा- आर्वी, आष्टी , कारंजा तालुक्यातील संत्रा – मोसंबी, कापूस – सोयाबीन शेतकरी मोठ्या संकटांचा सामना करत आहें…
मोसंबी – संत्रा फळाची मोठ्या प्रमाणात गडति होऊन डिण्क्या , शंक किडा व इतर रोगाच्या प्रादुर्भावाने 4ते 5 हजार हेक्टर फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तसेच सोयाबीन पिकाचे खोड अडी ने व कपाशीचे जास्त पाण्याने मोठे नुकसान झाले.


त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस चे नेते माजी आमदार राजूभाऊ तिमाडे , राष्ट्रवादी किसान सेल जिल्हा अध्यक्ष – संजयभाऊ काकडे , विधानसभा अध्यक्ष गोपाल मर्स्कौल्हे , विधानसभा सचिव – अनंतभाऊ झाडे , राष्ट्रवादी युवक कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष व्रुषभ निस्ताने , आष्टी तालुका अध्यक्ष – रेवाशंकर वाघ यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली पाहणी शेतकऱ्यांच्या सर्वच समस्या शासना समोर मांडून सर्वच शेतकरी बांधवाना न्याय मिळण्यासाठी सदैव प्रयत्न करेल.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …