*महाराष्ट्र राज्यतील दिवगंत पत्रकारांना नरखेड पत्रकारसंघाने वाहीलि भावपूर्ण श्रद्धांजली*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
नरखेड़- कोरोना च्या काळात आपल्या जिवमुठीत धरणून जिवाचे रान करणारे ग्रामीण पत्रकारांना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माणिकराव वैघ ,माथेरान येथील मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार ,वाडी येथील पत्रकार सुनील शेट्टी आणि राज्यात गेल्या महीनेभरात आपल्या कर्तव्य बजावत असतानां याचे अकाली निधन झाले .१९ पत्रकारा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणयात आली .गेल्या महीने भरेत राज्यतील २० पत्रकाराचे निधन झाले.त्यात ४ दिवसा आधी नरखेड तालुकेतील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माणिकराव वैघ ,तारीख ११ ला.सुनील शेट्टी तसेच नितीन पाचघरे ,सागर जाधव ,तसेच मराठी पत्रकारसंघाचे सरचिटणीस संतोष पवार यांचे अकाली निधन झाले .त्यामुळे महाराष्ट्र राज्यतील पत्रकाराला हा मोठ्या धक्काच आहे.पत्रकार माणिकराव वैघ ,सुनील शेट्टी,संतोष पवार आणि अन्य दिवगंत पत्रकारांना श्रद्धाजंली वाहणेसाठी ता.११ ला संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर श्रद्धाजंली सभाचे आयोजन केले होते.
त्यानुसार नरखेड पंचायत समितीच्या सभागृहात जेष्ट पत्रकार ज्ञानेश्वर बालपांडे यांच्याअध्यक्षतेखाली श्रद्धाजंली सभा घेऊन नरखेड तालुका पत्रकार संघाचे समस्त पत्रकार बांधवाचे समस्या पत्रकार बांधचा वतीने दिवंगत पत्रकार श्रध्दांजली वाहणात आली.यांच्या दरम्यान अधिस्वीकृत पत्रकारा बरोबरच ग्रामीण पत्रकारांनाही शासकीय योजनेत सामाविष्ट करण्याचे तसेच कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असताना जर ग्रामीण पत्रकाराच्या जिवाला काही झाले तर ५० लाखाच्या विमा सुरक्षा देण्यात यावा, निवेदन हे नरखेड तहसिलदार हरीष गाडे यांचेमार्फत राज्यच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.अनेक वर्षापासून रेंगाळत असलेल्या ग्रामीण पत्रकाराचे संघाच्या हक्काचे पत्रकार भवनाच्या प्रश्ननाचे निवेदन नरखेड – मोवाडचे मुख्यधिकारी प्रविण मानकर यांना देण्यात आले असून मुख्याधिकाऱ्यांनी त्यासाठी जागा तालुकाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात अश्वासन दिले दिवगंत पत्रकार संघाचे अध्यक्ष माणिकराव वैघ यांनी मरोणोपरानस दोन महीणया आधी पत्रकार भवनाचे निवेदन संबंधीत विभागात देण्यात आल्याची माहिती आहे.
श्रद्धाजंली सभेकरीता मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव हिवरकर, ज्ञानेश्वर बालपाडे ,मोहन मातकर ,श्याम नाडेकर ,महेश मोहने,विजय डोंगरे,सिताराम रेवतकर,योगेश गिरडकर, अतुल दंढारे,मेहबूब बानवा,भारत आरमरकर,अशोक राऊत ,अनिल ढोके,श्रीकांत मालधुरे,अविनाश गजबे,अंबादास झाडे,चंद्रशेखर दंढारे,नरेश बरोले,योगेश टेकाडे,सह तालुक्यात बहुतांश पत्रकार यावेळी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज