Breaking News

*तांडा ते सिरसोली रोड पुलाजवळील पुरामुळे क्षत्तिग्रस्त झाल्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी*

*तांडा ते सिरसोली रोड पुलाजवळील पुरामुळे क्षत्तिग्रस्त झाल्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी*


धर्मापुरी प्रतिनिधी-नारायण जर्वेकर

मौदा- ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिदुुष्टिमुळे मौदा तालुका मधील तांडा व सिरसोली या दोन महत्वाचे गांवाना जोळणाऱ्या सुर नंदी च्या पुलावरील रस्ता क्षतिग्रस्त झाल्याने शाळकरी मुले किवा वाहन धारकाना कमालीच त्रास सहन करवा लागतो.

तांडा सिरसोली या दोन महत्वाचे गावांना जोड़न्यासाठी प्रशासनाने सुर नदी वर पुलाचे बांधकाम करुण गावकरी व वाहन धारकाना रहदारी सोय उपलब्ध करुण दिली पन सदर पुलाची ऊंची अतिशय कमी असल्याने पावसात नेहमी पुराची स्थिती निर्माण होऊन पुलावरुण पुराचे पाणी वाहत असते त्यामुळे बांधकाम झाल्यावर पुला वरील रस्ता वाहून गेल्याने रस्त्यावर मोठ्या आकाराचे खोल खड्डे पडलेले आहेत सदर रस्ता रहदारीचा तसेच तांडा इथे मार्केट असल्याने वाहनांची वर्दळ असते त्यामुळे वाहन चालकना दिवसा व रात्री खड्या चे अंदाज येत नसल्यामुळे इथे अनेक अपघात घडत आहेत नागरिक व ग्राम पंचायत ने प्रशासनाला खड्ड्याची दूरस्ती करण्याची मागणी केली आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …