*बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी चंद्रपुरच्या वतीने विविध विषयांवर सविधानीक चर्चा*

*ब्रह्मपुरी गाव मध्ये करण्यात आली*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- येथील बहुजन ..रिपब्लिकन सोशलिस्ट पाटीँ चंद्रपूरच्या वतीने नुकतेच . तालुका_ब्रम्हपुरी येथील एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सयुक्तिक पक्षाच्या वतीने चंद्रपुर जिल्ह्याच्या महत्वपूर्ण सह पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड_डॉ_सुरेश_माने_सर यांच्या मार्गदर्शन नुसार पार नुकतीच ब्रंम्हपुरीत पार पडली.

या बैठकी मध्ये 24 सप्टेंबर 2020 रोजी BRSP च्या वतीने महाराष्ट्र राज्य भर 5 ठिकाणी घेण्यात येत असलेल्या भव्य_लक्षवेधी_निदर्शने कार्यक्रमा बाबत पक्ष अध्यक्षांनी येथील मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर या बैठकी मध्ये अनेक_पक्ष_प्रवेश झाले .
या बैठकीत जिल्हा_चंद्रपुर_तालुका_ब्रम्हपुरी येथील महत्त्वपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचे मुख्य_मार्गदर्शक_प्रा_संजय_बोधेसर(विदर्भ प्रदेश सचिव)यांनी केले
_मार्गदर्शक_प्रा_संजय_मगरसर (विदर्भ प्रदेश महासचिव)यानी केले
अध्यक्ष_जे_डी_रामटेके(जिल्हाध्यक्ष चंद्रपुर) यानी
पुढील सर्व उपस्थित कार्यकर्ते याना मलौकित मार्गदर्शन केले .आणी तालुका तेथे कार्यरत असणाऱ्या ना सविधानात माहिती देण्याचे या वेळी आवाहन आयोजित अध्यक्ष यांनी यावेळी करण्यात आले.
Maharashtra News Media सच की आवाज