*राष्ट्रवादी महीला काॅंग्रेस नागपुर जिल्हा ग्रामीण च्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या विरोध*

नागपुर प्रतिनिधि
नागपुर- दिनांक १८/०९/२०२० रोजी तहसील कार्यालय कुही येथे तहसीलदार मा. तिनघसे साहेब यांना राष्ट्रवादी महीला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.अर्चनाताई वि. हरडे यांचे नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले व सव्वा किलो कांदे भेट देण्यात आले.याप्रसंगी कुही शहर अध्यक्ष सौ.मनीषाताई ढबाले,शीतलताई मोटघरे,मीनलताई मस्के,नंदाताई पडोळे,वर्षाताई तुलाराम धनजोडे,डाॅ सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ रविभाऊ शेंडवरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ हरडे,वसंतराव पडोळे,केशवराव बोंदरे,तुलारामजी धनजोडे व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थीत होते.
Maharashtra News Media सच की आवाज