*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपन करून साजरा*

नरखेड तालुका प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे
नरखेड़- भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा मोवाड यांच्या सहकार्यने मा.श्री.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 वा वाढदिवस जुनिवस्ती मोवाड मध्ये जांभूळाचे झाडाचे वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला व सार्यकाळी रात्री ७ वाजता बाजार चौकात केककापुन व सोनपाडी वाडून कार्यक्रमाच्या समारोप करणेत आला.आज वर्तमान परिस्थिती पाहता मानवाने आपल्या स्वार्थापोटी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली.यामुळे प्रदूषणाचे प्रमाणात वाढले व मोठ्या प्रमाणात तापमान वाढ झाली .म्हणून अवेळी पाऊस येणे यांचे प्रमाण वाढत आहे म्हणून भाजपा सरकारने जास्तीत जास्त झाडाची लागवड करणे चे महत्त्वाचे कार्य हे सेवा सप्ताह जो १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२० असा सुरु आहे .
त्यावेळी उपस्थिती मा..सुरेश खासरे(माजी नगराध्यक्ष न.प.मोवाड), भास्कर माळोदे(भाजपा शहर अध्यक्ष मोवाड),मो.ईस्माईल बारुदवाले,दिनेश पांडे ,राहुल चौव्हान ( जिल्हा कार्यकाय कारणी )वासुदेव बनाईत,संदीप पालिवाल सुनील चुऱ्हे,राहुफ दिवाण,पंजाब माळोदे,अविनाश गजभिये,गणपती बनाईत अंकुश घावडे(भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष),श्रीकांत मालधुरे(भाजपा प्रसार प्रचार कार्यलय मंत्री मोवाड शहर)मंगेश कवडती,गणेश कोरडे,प्रफुल्ल बेहेरे,मयूर इंगोले,विनोद कनिरे,संदिप राकेश, (भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष ) योगेश पराते,सत्यम वसुले,धिरज गिरी,_(भाजपा युवा मोर्चा महामंत्री,)चेतन ठोबरे,भुषण कठीणे,निखिल कंठाने,शिवाजी डोंगरदिवे,,महेंद्र देवघरे,,भावेश तराळ,निरज बेले,निलेश हटेकर,रोशन कनिरे,गोपाल कनिरे,तृषाल पाटणे,महेश मानेकर, चंदन ढेपले, आशिष मानेकर नंदकिशोर मालधुरे,कमलेश वाडबुद्धे,दिनेश युवणाती,सुधाकर युवणाती,मुन्ना सरियाम,अकाश धुर्वे,व इतर ही यासर्व भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते च्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम पार पडला.~
Maharashtra News Media सच की आवाज