*गोसेखुर्द प्रकल्प पुनर्वसन लवकर करा- मा.उदय सामंत*

मळनी प्रतिनिधी- गौतम बावने

नागपुर- महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. उदयजी सामंत यांच्या आदेशाने गोसेखुर्द प्रकल्प पुनर्वसन विकास कामांच्या दृष्टीकोनातुन काल दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी फेगड पुनर्वसन येथील शाळेत पुनर्वसन अधिकारी , एनबीसीसी अधीकारी ,शिवसेना माजि जिल्हा प्रमुख पांडुरंगजी बुराडे ,जेष्ठ नेते ओमदेवजी ठवकर,तालुका प्रमुख हरिषजी कडव ,युवासेना उपजिल्हा प्रमुख आकाश भोयर, माजि उपसभापती संजय वाघमारे , राष्ट्रवादिचे पुंडलीक राऊत, उपतालुका प्रमुख राजु कुकडे , दिनेश ठवकर यांच्या उपस्थीतीत बैठक पार पडली …प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या व नागरी सुविधा लवकरात लवकर पुर्ण करण्यात येतील याची अधिकार्यांनी ग्वाही दिली…तर संजु भोयर, स्वप्नील मेश्राम , गुड्डु घोडेस्वार ,सचिन मोरांडे , गोपाल फेंडर ,रोशन हरकंडे , सोपान चाचेरकर ,रोहीत बेले यांनी पुनर्वसनातील निकृष्ट दर्जाची कामे लवकरात लवकर दर्जेदार बनवावी , खासगी सरकारी शाळांचा विकास करावा या साठी अधिकार्यांना निवेदन दिले*
Maharashtra News Media सच की आवाज