*जरीपटका बस्थानकाजवळील रायल बारमध्ये घूसलेल्या गुंडाची जाहिर परेड*

*जरीपटका बस्थानकाजवळील रायल बारमध्ये घूसलेल्या गुंडाची जाहिर परेड*

नागपुर प्रतिनिधि पवन किरपाने

नागपूर : मगळवारी रायल बार मध्ये ५ ते ७ गुंण्डानी तलवार घेवून बार काउंटर ७००० हजार रुपए लुटले।
नागरीकामध्ये असलेली भिती दुर करण्यासाठी जरीपटका पोलीसानी त्याना रसत्यावर आणले,आरोपीना फक्त अंडरवियरचमध्ये काढले खेले, त्यामुळे काही भागात त्याच्यांवर टीका करण्यात आली.

पुलिस सुत्रानी सांगितले की,श्रेयस संजय पाटील वय (२४) रा. जरीपटका मगळवारी फिर्यादिचे वडिल संजय याच्यासह बार मधिल इतर कर्मचारी बारमध्ये उपस्थित होते.
तेव्हा तलवारीने सशत्र तरूणाचा समुह बारमध्ये घुसला आणि आवारात तोडफोड करण्यात सुरवात केली, आरोपिनि कर्मचारी व मालकाला धमकावले आणि काउंटरमध्ये ठेवलेले ७००० रूपये रोख लुटले २४ तासात पोलीसानी आरोपीला पकडण्यास यश मिळाले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …