Breaking News

*कोरोनासे नही जाने देंगे किसि की जान.* *मी खापावासी करणार रक्तदान..*

*कोरोनासे नही जाने देंगे किसि की जान.*

 

*मी खापावासी करणार रक्तदान..*

सावनेर प्रतिनिधी – सुरज सेलकर
सावनेर/खापा- कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपचारासाठी अनेक अडचणी पुढे येत असुन त्यात महत्त्वाचे महत्त्वाचे घटक म्हणजे रक्त असुन अनेक रुग्णांना रक्त पुरवठ्याची आवश्यकता भासत असल्याची माहीती कळताच खापा राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजेश बावने व त्यांचे सहकारी तसेच हर्शल ऐकरे पोलीस निरिक्षक खापा यांच्या पुढाकाराने खापा शहरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे*

*डागा हॉस्पिटल नागपुर येथे रक्ताची फार गरज भासत असल्यामुळे सर्व जाती, धर्म, सामाजिक भेदभाव,राजकीय द्वेष, आपसातील मतभेद दूर ठेवून, एक माणुसकीच नातं म्हणुन आपण सर्वांनी या सामाजिक उपक्रमाला पुढाकार घेऊन आपण सर्वांना विनंती आहे की, कृपया रक्तदान करून एक व्यक्ती एक जीव वाचविण्या:चा संकल्प करूया.!*

*स्थळ :- श्री राघवानंद महाराज मंदीराच्या परिसरात, ताण्या सेलेब्रेशन , नविन बस स्टॉप,खापा.*

*दिनांक 26/09/2020 रोज शनिवार सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत*

*हर्षल ऐकरे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, खापा. संपर्क क्रमांक :-7798386838 तसेच*
*अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांकावर राजेश बावणे :-9518348900,मकसुद शेख :-9922628001,पवनलांबट:-7775039479,आकाश बारापात्रे:- 7066060396 आदींशी संपर्क साधावा*
*तरी सदर रक्तदान शिबीरात सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्त पुरवठा करुण इतरांच्या जिवीतीला संरक्षण देऊ*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …