Breaking News

*मोवाडला एकच दिवशी १० क़ोरोना पाझिटिव्ह*

*मोवाडला एकच दिवशी १० क़ोरोना पाझिटिव्ह*

नरखेड तालुका प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

नरखेड़- आज महाराष्ट्रात वाढता कोरोनाच्या कहर हा शहरीभागात तर वाढतच आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.यामुळे ग्रामीण जनता ही मोठ्या प्रमाणात कोरोना या आजारच्या चिंतामुक्त जिवण जगते, सोशियल डिटिशन नाही पाळत ,बाहेर जातना मास्क पण वापरत नाही.सेनिटायजरने किंवा साबनाने हात धुवत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत आहे.तसेच
( माझे घर माझी जबाबदारी ) हे महाराष्ट्र शासनानेचे आभियान मोवाड शहरात सुरु आहे.पण मोवाड शहरातील काही प्रतिष्टीत नागरीक कि ज्यांनी कधी काळी मोवाड नगरपरिषदेची महत्त्वची जबाबदारी साभळली अशा व्यक्ततीचे असे म्हणणे हे माझे घर माझी जबाबदारी या आभिनयात एक कोरोना युद्ध म्हणून महत्त्वपुर्ण जबाबदारी ही उन्हात पाउसाची याची कुठलीही तमान करता घरोघरी जाऊन तपासणी करते .यांना ते असे म्हणतात कि कोरोना हा आजार आहेच नाही .असे म्हणे म्हणचे चक्क मुख्यपणाच आहे.व महाराष्ट्र शासनाच्या आभियानात असे बोलने म्हणजे प्रथमिक आरोग्य कर्मचारी यांच्या आपमान करणे व आशा,उषाकार्यकर्ते,यांच्या व त्याचे प्रमाणिक कामाच्या आपमान करणे मनोधैर्य कमी करणे सारखे आहे. यामुळे पण मोवाड शहरात कोरोना वाढणेच्या धोका वाढत आहे.

जनहितार्थ-

तरीही महाराष्ट्र न्युज मिडियाच्या वतीने सर्व नागरिकांना विंनती आहे.कि त्यांनी शासनाला कोरोना काळात सहकार्य करा व महाराष्ट्राला कोरोना मुक्त करणेत हातभार लावा.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …