Breaking News

*किशोर बिनेकर यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्रानं हत्या* *नागपुर हादरले…ब्राड डे लाईटमध्ये निर्घ्रुण हत्या*

*किशोर बिनेकर यांची दिवसाढवळ्या धारदार शस्त्रानं हत्या*

*नागपुर हादरले…ब्राड डे लाईटमध्ये निर्घ्रुण हत्या*

नागपुर प्रतिनिधि- पवन किरपाने

नागपुर: सर्वात मोठा जुगार अड्डा संचालक बाल्या उर्फ किशोर बिनेकर यांचा ५ ते ६ आरोपीनी पाठलाग करून कारमधुन खेचुन धारदार शस्त्रानी खून केला.


ही घटना शनिवार दुपारी ४ वाजता भोले पेट्रोलपंप समोर घडली.बाल्या काळ्यारंगाच्या कारने जात होता.भोले पेट्रोलपंप जवळ सिग्नल लागल्याने त्याने कार थाबवली.त्याच वेळी मोपेड वह बुलेट मध्ये ५ जण आले व बाल्याला कार मधून बाहेर काढुन धारदार शस्त्रानी निर्घुनपने हत्या केली.
बाल्याची मृत्यु झाल्याची खात्री पटतानी मारेकर वेगवेळ्या दिशेनी पसार झाले.


पंचनामा करून पोलिसानी बाल्याचा मृत्यु देह हास्पिटलकडे रवाना केला.पोलिसानी परीसरातिल सिसीटीवि फुटेज जप्त करून मारेकर्याचा शोध सुरू केला आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …