Breaking News

*गरोदर मातांना मोफत मार्गदर्शन* *वाकोडे हाँस्पिटल सावनेर चा लोकाभिमुख उपक्रम*

*गरोदर मातांना मोफत मार्गदर्शन*


*वाकोडे हाँस्पिटल सावनेर चा लोकाभिमुख उपक्रम*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर*

*सावनेरः शहरातील प्रसिध्द प्रसुती तज्ञ डॉ प्रविण वाकोडे यांच्या “वाकोडे हाँस्पिटल सावनेर “ द्वारे या कोवीड़ 19 विषाणूंच्या महामारीत शहरातीच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण भागातील व गरजु गरोदर मातांना भ्रमनध्वनी वर (मोबाईलवर)प्रसुती दरम्यान योग्य सल्ला, मार्गदर्शन देण्याकरिता पुढाकार घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करण्याचे घाड़स केले आहे*

*सर्वविदीत आहे की संपूर्ण देशासह आता छोट्या मोठ्या गाव खेड्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे व अश्यात संपूर्ण शासकीय आरोग्य व्यवस्थे कडून सर्वात जास्त लक्ष कोरोना बाधित रुग्णांवर केन्द्रीत केल्या जात आहे.तर इतर व्याधी विषयक रुग्ण “कोवीड़ 19” ची चाचनी करावी लागणार तर नाही ना यामुळे दवाखान्यात जाण्याचे टाळत आहेत.अश्यात सर्वात जास्त त्रास हा गोर गरीब, मध्यमवर्गीय गरोदर मातांना होत असून त्यांना गर्भधारणेच्या काळापासून तर प्रसुती पर्यंतचे योग्य मार्गदर्शन मीळने कठीण झाले आहे.उपरोक्त विषय शहरातील प्रसुती रोग तज्ञ डॉ प्रविण वाकोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून गरोदर मातांना प्रसुती दरम्यान घेण्यात येणार्या काळजी व उपचार याचे मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेत गरोदर मातांना दिलासा देण्याचे तसेच आपल्या हाँस्पिटल च्या माध्यमातून कलर सोनोग्राफी व इंडियन मेडिकल असोसिएशनचे च्या मदतीने कोवीड़ 19 विषाणूंची लागन झालेले तसेच इतर गरजुंना सिटीस्क्ँन ची चु सोय अत्यंत माफक दरात उपलब्ध करुण देण्याचे नियोजित केले आहे*


*स्व.वासुदेवरावजी वाकोडो व गणपतरावजी कुथे “डॉ. कुथे बाबू” यांच्या स्मृती पित्यर्थ वाकोडे हाँस्पिटल सावनेर च्या वतीने गरोदर मातांना फक्त (600/-) सहाशे रुपयात “कलर सोनोग्राफी” व त्यातही दारिद्र्य रेषेखालील परिवारंना या रकमेतून ही 100/- शंभर रुपयांची सुट देण्यात येणार असल्याची माहीती तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन “आयएमए” च्या वतीने कोवीड़ 19 च्या व इतर रुग्णांना “सिटीस्क्ँन” ची सोय उपलब्ध करुण देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेत या संकटाच्या वेळी गोर गरिबांनो घाबरू नका आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत चा धीर देण्याचे उपक्रम हाती घेतले आहे*

*डॉ प्रविण वाकोडे यांनी सुरु केलेल्या या गरोदर मातांना मोफत मार्गदर्शन व कलर सोनोग्राफी तसेच सिटीस्क्ँन ची सोय उपलब्ध करुण देण्याच्या प्रयत्नांचे सर्वत्र प्रशंसा होत असुन डॉक्टरांना देवदूत का म्हटलं जाते याचे हे एक छोटेसे उदाहरण आहे*

*खालील व्याधींवर मार्गदर्शन*

*1.कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांना मोबाईल वर मार्गदर्शन व उपचार लिहून दिले जाईल.*

*2.कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या इतर(गर्भवती नसणारे ही) रुग्णांनाही मोबाईल वर मार्गदर्शन व उपचार लिहून दिले जाईल.*

*3.सर्दी,ताप,खोकला असलेल्या रुग्णांना ही उपचार दिला जाईल.*

*4.गर्भवती महिलांची रंगीत* *सोनोग्राफी फक्त ६०० रुपयात केली जाईल. बी.पी.एल. कार्ड धारकांना १०० रुपये सूट दिली जाईल.*

*5.गर्भाशयाच्या गाठी व अंडाशयाच्या गाठीची सोनोग्राफी माफक दरात केली जाईल.*

*6.सीझर,गर्भपिशविचे ऑपरेशन व दुर्बीण चे ऑपरेशन कमीत कमी दरात केले जाईल.*

*गरोदर मातांना मोफत मार्गदर्शनाची वेळ*

*दररोज सायंकाळी 6-00 ते 9-00 पर्यंत*
*संपर्कसुत्रः डॉ. प्रविण वाकोडे 7020111833,डॉ. शिल्पा वाकोडे 9021806416*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …