Breaking News

*तान्या सेलिब्रेशन लॉन खापा येथे रक्तदान शिबीर संपन्न* *30 युवकांनी केले रक्तदान*

*तान्या सेलिब्रेशन लॉन खापा येथे रक्तदान शिबीर संपन्न*


*30 युवकांनी केले रक्तदान*

 

सावनेर प्रतिनिधि- सुरज सेलकर

खापा- तान्या सेलिब्रेशन लॉन खापा येथे 30 युवकांनी केले रक्तदान राजेश बावणे,पवन लांबट व मक़सुद शेख यांचा अथक परिश्रमाने डागा शासकीय स्त्री रुग्णालय येथील डॉ रविंद्र पांडे(BTO) वर्षा बालपांडे (PRO), रोहित जैस्वाल ( technition) आरती कामडे (सिस्टर) अशोक निखारे ( attendon) राजेंद्र गिल व सहकारी यांनी 30 यूनिट रक्त संकलन करून डागा रक्तपेढी ला रक्तदान करण्यात आले व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.*

*खापा व परिसरातील 30 युवकांनी अति उत्साहाने रक्तदान केले.*

*शिबिरला यशस्वी करण्याकरिता राजेश बावणे, पवन लांबट,मुकसूद शेख,आकाश बारापत्रे व समस्त गावकरी मंडळींनी यशस्वी प्रयत्न केले.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …