Breaking News

*रेतीची अवैध वाहतूक* *अरोली पोलिसांनी साहा ट्रैक्टर पकडले* *२८.लाख१२ हजार चा मुद्देमाल जप्त*

*रेतीची अवैध वाहतूक*

 

*अरोली पोलिसांनी साहा ट्रैक्टर पकडले*

 

*२८.लाख१२ हजार चा मुद्देमाल जप्त*

धर्मापुरी प्रतिनिधि- नारायण जर्वेकर

अरोली(मौदा)-  कोदामेंडी शिवारातील सुर नदी च्या पात्रत कारवाही करीत बिना रॉयल्टी वाहतूक करणारे साहा ट्रैक्टर पकडले त्यात ट्रक्टर चालकसह मालकवर गुन्हा नोंदणीत आला असून त्याचा कळून ट्रक्टर ट्राली रेती असा एकूण २८.१२ लाख चा माल ताब्यात घेण्यात आला ही कार्रवाई(२९/9/२०२०) मंगळवारी सकाळी करण्यात आली.

अरोली पोलिसाचे पथक गस्थिवर असतानी त्यांना कोदामेंडी ( मौदा) शिवारातील सुरनंदी च्या पात्रातुन रेती उपसा करत असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली त्यात त्यांना नंदी चा पात्रतुन बाहेर यत असलेले एम एच् ४०/ ऎल 3235 एम एच् ४०/ एएम/२१६४ एम एच्४०/एल ७५७७,एम एच् ४०/ऎल ९९०७, एम एच् ४०/बीई२८८६ क्रमांकच्या ट्रैक्टरसह एक क्रमांक चा ट्रक्टर यतानी दिसला त्यांनी सर्व ट्रक्टर ची झड़ती घेतली त्या ट्रक्टर ट्राली मध्य रेती असल्याचीआधुळन आली ती रेती बिना रॉयल्टी ची असल्याचे कागदपत्रे तपासणी दरम्यान स्पस्ट होताच पोलिसानी रेती सह सर्व ट्रक्टर ताब्यात जब्त केले _
शिवाय अमोल राजू बावनकुले रा. कोदामेंडी ,विकास कोटिराम समरीत रा, अरोली विकि देवानंद मेहर रा, अरोली दिवे रा, ईजनी अमोल रमेश थोड़े रा, इंदौरा व हेमराज यूराजसिग सेनवाते रा, ईजनी यांचा विरुद्ध गुन्हा नोदविन्यात आला.

या कार्यवाही मध्य एकूण २८ लाख 12 हजार रुपये कीमती चा मुद्दे माल जप्त करण्याची माहिती अरोली थानेदार विवेक सोनवाने यानी माहिती दिली या प्रकरणी अरोली पोलिसांनी गुन्हा नोद करुण पुढील तपास सुरु आहे

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …