Breaking News

*सरपंच सेवा संघ महाराष्ट्र च्या 2020 विदर्भ युवारत्न पुरस्कार रुग्णसेवक योगेश वासुदेवराव नासरे ला*

*सरपंच सेवा संघ महाराष्ट्र च्या 2020 विदर्भ युवारत्न पुरस्कार रुग्णसेवक योगेश वासुदेवराव नासरे ला*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नागपूर – येथील योगेश वासुदेव नासरे रुग्णसेवकाला जाहीर झालेला सरपंच सेवा संघ महाराष्ट्र च्या 2020 युवारत्न पुरस्कारयोगेश च्या रूग्णालयातील प्रवास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर येथे गेल्या दोन वर्षापासून निस्वार्थ रुग्णसेवा करत आहे .नागपुरातील मेडिकल कॉलेज हे खूप मोठे हॉस्पिटल आहे .तिथे आपल्या महाराष्ट्रातून तसेच बाहेरील राज्यातून पण पेशंट येतात त्यांना तिथे आल्यावर काही कळत नाही त्यामुळे मी त्यांना गाईड करतो म्हणजे समाजसेवेचा काम करतो कोणतेही मानधन न घेता गेल्या दोन वर्षापासून करत असलेल्या माझ्या रुग्णसेवेचा समाजसेवेला थोडेफार यश मिळालेला आहे .माझं पेपर मध्ये सुद्धा लेख आलेला आहे आणि माझ्या गावातील लोकांनी तसेच माझ्या तालुक्यातील आणि माझ्या जिल्ह्यातील लोकांनी एक आदर्श व्यक्ती म्हणून मला म्हणतात आणि मला म्हणतात की तू परिस्थितीने जरी गरीब असला तरी मनाने खूप मोठा कारण लोक असे म्हणतात आम्ही तर आमची स्वतःची फॅमिली नाही संबळू शकत मानतात पण तू महाराष्ट्रातून कुठून पण ती तर पेशंट आला तर त्याला आश्रय देतो त्याची मदत करतो एक देव माणूस आहे म्हणतो तू हे माझ्या कार्याला मिळालेले यश आणि फळ.


यापूर्वी मला 2020 मध्ये द लिजंड ऑफ इंडिया पुरस्कार हरियाणा येथे घोषित झालेला आहे . आणि मला मसूर येथे पण एक पुरस्कार भेटला आहे .आणि मला आणखी एका ठिकाणी एक पुरस्कार मिळालेला आहे समाज रत्न .

 

माझं ध्येय हेच आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला लंगोट असते आणि जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याला कापडामध्ये बांधते तर आपण या धर्तीवर ती जाईपर्यंत आहे. तोपर्यंत काही तरी आपल्या हातून चांगले कार्य घडले पाहिजे असं काहीतरी करा आणि मला माझ्या लहानपणापासून समाजसेवेची आवड आहे .माझ्या घरची परिस्थिती गरीब जरी असली तरी पण माझं मन खूप मोठा आहे .माझ्या गावातील योगेश दादा खरपकर म्हणतात दादा तू माझं स्वप्न पूर्ण केलं माझं स्वप्न होतं की मी गरीबाची सेवा करणार
अशा प्रकारचे कार्यचा सन्मान हा यावर्षीच्या 2020चा विदर्भ युवा रत्न पुरस्काराच्या मानकरी हा योगेश वासुदेव नासरे याला.


नागपुर सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा मान नेतृत्त्वाचा सन्मान कर्तृवाचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि पत्रकार यांना दरवर्षी सन्मानीत करण्यात येतो यांवर्षीच्या राज्य स्तरीय समाजसेवा क्षेत्रात कार्यरत असलेले विदर्भाचे लाडके प्रसिद्ध रुग्णसेवक युवा समाजसेवक योगेश नासरे यांना जाहीर झाला आहे. असे बाबासाहेब पावसे पाटील संगमनेर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. महान विचार समाजात आपल्या कार्याचा ठसा आपली कामाची दिशा कर्तृत्व सिद्ध करून दाखवले अशी माहिती उपलब्ध झाली .आणि माझे मन भरून आले समाजात आपल्या आदर्श निर्माण करणेसाठी आपण केलेली मेहनत वेळ पैसा सर्व सामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात अशी निस्वास्थी आणि प्रेरणादायी महासागराप्रमाणे कार्याचा ठसा उमटवला याबद्दल आपलं जाहीरपणे आभार भावी वाटचालीसाठी शुभेच्छा… कधीही कोणत्याही परिस्थितीत बदल मदतीचा हात आमचा आपल्या पाठीशी राहील याची खात्री देतो संपुर्ण महाराष्ट्रात सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरपंचांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी आपणं प्रयत्न करीत आहे यातुन राज्यभर 20हजार पेक्षा जास्त सरपंच सभासद पदाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत .अशी संघटना आपल्या पाठीशी केव्हा कायम कार्यरत आहे .महाराष्ट्र भर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय मदत आणि विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी सरपंच रात्रंदिवस अहोरात्र मेहनत घेतल आहे. तरी समाजात एक आदर्श प्रमाणिक कार्यकरत आहे .याचा आम्हाला अभिमान वाटतो. श्री नासरे यांच्या पुरस्कार निवड बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …