*विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जनमित्र*

पेरमिली प्रतिनिधि-श्रीकांत दुर्गे
पेरमिली-पेरमिली येथे विज पुरवठा खंडित झाला असल्यामुळे पेरमिली येथील जनमित्र टेक्निशियन संदिप घागरगुडे हे विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपली कामं करत आहेत महावितरन विभागात असे जिव घेने काम असतात तरी सुद्धा विज ग्राहक हे विज पुरवठा खंडित झाल्यास अनेक प्रकारचे शिवागिळ केली जाते गडचिरोली जिल्हा हा जंगलांनी व्यापला आहे हवा वादळ आल्यास झाड किंवा झाडांची फादि विज वाहिनीवर पडल्यास विज पुरवठा खंडित होतो त्याला सुरळीत करण्यासाठी जनमित्र आपल्या जिवाची पर्वा न करता ते आपले काम करत असतात.
Maharashtra News Media सच की आवाज