Breaking News

*कर वाढ मागे घेण्यात यावी* *चामोर्शी नगरवासीयांची मागनी*

*कर वाढ मागे घेण्यात यावी*

 

*चामोर्शी नगरवासीयांची मागनी*

गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर

चामोर्शी- नगर पंचायत ने नव्याने शिक्षणकर , वृक्षकर लावुन करवाढ केली. या संदर्भात चामोर्शी नगरवासियांच्या वतीने कर वाढ मागे घेण्यात यावी म्हणून मुख्याधिकारी नगरपंचायत चामोर्शी यांना निवेदन दिले गेले.या पूर्वी हा अतिरिक्त कर बोझा घेन्यात येत नसे पण अात्ता हा कर घेन्याचे व नव्याने जनते वर अतिरिक्त करांचे भूर्दांड बस्विन्याचे नगर पंचायत प्रशासन यानी ठरविले आहे.सर्व स्तरातुन याचा निषेध होत आहे.निवेदन देतांना मा. दिलीपजी चलाख , साईनाथजी बुरांडे , प्रतिक राठी , मांतेश श्रीरामे निरज रामानुजमवार , विनोद पेशट्टीवार , नरेश अलसावार इ.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …