Breaking News

*लाहेरी येथे पोषण माहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला*

*लाहेरी येथे पोषण माहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला*


पेरमिली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्गे

भामरागड – तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात लाहेरी येथ बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक यांच्या तफै पोषण माहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगत होते की संपूर्ण भारतात कुपोषण व बालकांना सुदुड करण्यासाठी विविध प्रकारचे योजना राबविण्यात येत आहे त्या स्थितीत आपन आपल्या बालकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी आपली जबाबदारी आहे कि आपन बालकाकरिता पोषनाचा आहार घ्यावा यासाठी पालकांनी लक्ष दिले पाहिजे, गडचिरोली जिल्ह्यात निरक्षरतेचे प्रमाण अधिक असल्याने जिल्ह्यात अंधश्रद्धा चे वाढत आहे येथिल पालकांनी आपल्या बालकांना उंच शिक्षण दिले पाहिजे असे मार्गदर्शन बालविकास अधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले
यावेळी आरोग्य विभाग नेते खोब्रागडे उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …