*तुमिरकसा गावाला स्वातत्र गावाचा दर्जा द्या ; कोणत्याही शासनाची योजना मिळत नाही*
*तहसीलदार यांना दिले निवेदन*
विशेष प्रतिनिधि – श्रीकांत दुर्ग
पेरमिली – पासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या तुमिरकसा हे गाव आजही महसूल विभागात नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे तुमिरकसा हे गाव आधी कासमपली मसाद मधुन होते त्यानतर १९६० पासुन २८ घरांची वस्ती असुन २०० लोकसंख्या आहे हे गाव आजही महसूल विभागात नसल्याने येथील नागरिकांना ७/१२ मिळत नाही जात प्रमाणपत्र शाशकिय दाखले आधी कासमपली मसाद मधुन मिळत होते २०११ पासून निवेदन प्रत्येक अधिकारी लेखि निवेदन देण्यात आले आहे परंतु हे निवेदन शाशन दरबारात पडले आहेत तरि लवकरात लवकर तुमिरकसा हे गाव महसुली विभागात सामावून घ्यावा या मागणीसाठी तुमिरकसा येथील नागरिकांनि तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले.
Maharashtra News Media सच की आवाज