*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे हातरस मध्ये झालेल्या बलात्कार च्या निषेधार्थ वरोरा येथे निषेध आंदोलन*
वरोरा प्रतिनिधि- जुबेर शेख
वरोरा- देशात उत्तर प्रदेश येथिल हातरस या गावातील दलित मुलगी मनीषा वाल्मिकी हिच्यावर चार नराधमांनी पाशवी बलात्कार करून तिला जीवे मारून टाकले तरीही त्या नराधमांना अजुनपर्यंत कोणतीही शिक्षा झालेली नाही त्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यापेक्षाही तिव्र आंदोलन करेल .
निषेध व्यक्त करताना मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुजारे , मनसे तालुका अध्यक्ष मनसे राहुल खारकर , तालुका अध्यक्ष मनवीसे गौरव मेले , प्रशांत बदकी , कल्पक ढोरे , साजिद पठाण ,आकाश काकडे , कृष्णा डोरलीकर , गवशा बोबडे, वृषभ वानखेडे , मनोज बावणे व सर्व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज