Breaking News

*वरोरा शहरातील तलावाच्या पुलाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला*

*वरोरा शहरातील तलावाच्या पुलाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – शहरातील तलावाच्या जवळ असलेल्या पुलाच्या खाली एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे . अज्ञात इसमाचा मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे पाण्याखाली आहे त्यामुळे त्या इसमाची कोणतीही ओळख पटू शकली नाही .अज्ञात इसम हा व्यसनी असावा असा प्राथमिक अंदाज आहे.वरोरा टोल नाका जवळ मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलाच्या कठड्यावर दारूच्या नशेत बसून असताना तोल गेल्याने हा इसम पुलाखाली पडला असावा असा प्राथमिक अंदाज नागरिकांकडून वर्तविल्या जात आहे.,या इसमाचे वय 35 असावे असा अंदाज आहे.नागरिकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …